नवी दिल्ली : परदेशात बाजार कमकुवत पडल्याने आणि स्थानिक बाजारात दागिन्याची निर्मिती करणाऱ्याची कमी मागणीमुळे राष्ट्रीय राजधानीत सराफ बाजारात आज सोन्याची किंमत २१० रुपयांनी कमी झाली. त्यामुळे प्रति १० ग्रॅमला सोन्याचा भाव २६,६०० रुपये पर्यंत खाली गेला आहे.
दरम्यान दिवाळीपूर्वी शिक्के निर्मात्यांनी केलेल्या मागणीमुळे चांदीमध्ये तेजी दिसून आली. त्यामुळे १५० रूपयांच्या वाढीसह प्रति किलो ३५,९५० रुपये झाली आहे.
जागतिक स्तरावर सिंगापूरमध्ये सोने ०.१७ टक्क्यांच्या घटीने ११३७.५० डॉलर प्रति औंस होते तर चांदीची किंमत ०.४३ टक्क्यांच्या तेजीमुळे १५.३३ डॉलर प्रति औंस होती.
fffff
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.