GK : भारतातील इंटरनॅशनल रेल्वे स्थानकं; इथून थेट परदेशात जाणारी ट्रेन पकडता येते
Indian Railways: भारतात अशी काही रेल्वे स्थानकं आहेत जिथून थेट परदेशात जायचा ट्रेन मिळते. यामुळेच ही रेल्वे स्थानकं भारतातील इंटरनॅशनल रेल्वे स्थानकं म्हणून ओळखली जातात. जाणून घेऊया ही रेल्वे स्थानकं कोणती.
Jan 1, 2025, 11:59 PM IST