girlfriend murder

'कपडे काढ, मला शरिरसुख हवंय', बार डान्सरची मागणी अन् लष्कर अधिकाऱ्याने जागीच केलं ठार, आधी हातोड्याने...

Crime News: देहरादूनमध्ये एका बार डान्सरच्या हत्येप्रकरणी लष्कर अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी नेपाळची असून सिलिगुडी येथे नोकरी करत होती. 

 

Sep 11, 2023, 05:45 PM IST

आणखी एक श्रद्धा हत्याकांड! होळीचा दिवस डॉक्टर सुमेधासाठी ठरला अखेरचा, प्रियकर जौहरने घेतला जीव

दिल्लीतील श्रद्धाव वालकर हत्याकांडाचा निकाल अद्याप लागला नसतानाच अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने उच्चशिक्षित प्रेयसीवर चाकूने वार करत हत्या केली, नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Mar 10, 2023, 03:27 PM IST

Murder Case: 2010 ला आई-वडिलांची हत्या, 2016 ला Girlfriend ची हत्या करुन घरातच...; कोर्टाने सुनावली शिक्षा

Chhattisgarh Murder Case: पोलिसांनी एका प्रकरणामध्ये तरुणाची चौकशी सुरु केली असताना त्याने यापूर्वीच्या एका धक्कादायक गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्याने दिलेला कबुली जबाब ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

Jan 31, 2023, 04:40 PM IST

प्रेयसीचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट, प्रियकराला अटक

 लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या प्रियकराला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.

Jan 16, 2016, 09:52 AM IST