अल्पवयीन मुलीचा सौदा करण्यासाठी दिले गेले हार्मोन्सचे इंजेक्शन
महाराष्ट्रा एक सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. या सेक्स स्कँडलमध्ये एका मुलीची सुटका करण्यात आलीय.
Sep 2, 2016, 07:13 PM ISTकसा असतो मुलींच्या मनातला लाईफ पार्टनर
प्रत्येक मुलीला आपलं स्वतंत्र गमवायचं नसतं. लग्न करुन मी कोणाच्या बंधनात राहणार नाही अशी वाक्य आपण नेहमी सिंगल मुलींकडून ऐकत असतो. करियर करायचे आणि कोणावरही निर्भर न राहता जगण्याचा मुलींचा कल असतो. पती कसा असावा यासाठी मुलींचे अनेक स्वप्न असतात.
Aug 25, 2016, 12:14 PM ISTस्वातंत्र्यदिन म्हणजे काय रे भाऊ?
भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन सोमवारी थाटात साजरा झाला. हजारो शाळकरी मुलंमुली ध्वजवंदनासाठी सकाळी शाळेत पोहोचली पण सरोजिनी नावाची ही 10 वर्षांची मुलगी त्याला अपवाद होती.
Aug 16, 2016, 09:23 AM ISTआश्रमशाळेतील चिमुरडीवर अधिक्षकेच्या मुलाचा वारंवार बलात्कार
परभणी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुन्हा एकदा परभणी शहर बलात्काराच्या घटनेनं हादरलंय.
Aug 8, 2016, 11:43 AM ISTपोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
उस्मानाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर एका पोलीस सब-उपनिरीक्षकानंच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Aug 7, 2016, 12:23 PM ISTसहा वर्षांच्या मुलीसोबत ५५ वर्षांच्या म्हाताऱ्यानं केला विवाह
केवळ एक बकरी, भात, तेल आणि साखर यांच्याबदल्यात एका ५५ वर्षीय थेरड्याशी आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा विवाह लावणाऱ्या बापाला अटक करण्यात आलीय.
Aug 6, 2016, 07:41 PM ISTभारताच्या या मुलीला गूगलची ४० लाखांची ऑफर
भारताच्या एका कन्येला सर्च इंजिन गूगलनं तब्बल ४० लाखांचं पॅकेज ऑफर केलंय.
Aug 4, 2016, 09:10 AM ISTमुलीला दिली लिफ्ट... प्रँक व्हिडिओ व्हायरल!
सध्या सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.
Aug 2, 2016, 10:30 AM IST१३ वर्षांची आई बनलेल्या मुलीचे दुःख, 'अम्मी! मेरे पेट में कीड़े रेंग रहे हैं'
तेरा वर्षाच्या कच्चा वयात आई बनलेल्या छोट्याशा मुलीला गल्लीतील छोट्या मुलांसोबत गोट्या खेळणे आणि पतंग उडविणे आवडते. तिला हे माहिती नाही की आठ दिवसापूर्वी तिनेच एका बाळाला जन्माला दिला आहे.
Jul 28, 2016, 06:03 PM ISTविरार-चर्चगेट रेल्वेत तरुणीला महिलांच्या टोळक्याकडून मारहाण
वसईला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणीला विरार रेल्वेतील महिलांच्या एका गटाने मारहाण केलीय.
Jul 28, 2016, 12:22 PM ISTरात्री झोपेतच 'ती'च्या तोंडावर अॅसिड फेकलं!
एक तरुणी झोपली असताना तिच्या तोंडावर एका अज्ञात इसमानं अॅसिड टाकल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलीय.
Jul 28, 2016, 11:45 AM ISTव्हिडिओ : मुलगी अनोळखी लोकांना मिठी मारायला जाते तेव्हा...
सध्या सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओजना ऊत आलाय. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.
Jul 28, 2016, 09:21 AM ISTसोशल मीडियावर व्हायरल होतेय ही तरुणी
जपानसह संपूर्ण जगात या तरुणीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. साया नावाची ही मुलगी एका विशिष्ट गणवेशात दिसते आहे. ही तरुणी कोणत्याची मोठ्या घराण्यातली नाही किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीची मुलगी देखील नाही.
Jul 26, 2016, 12:35 PM ISTकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी केलं पीडित कुटुंबियांचं सांत्वन
कोपर्डीतल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या पीडितेच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री स्वतः आज कोपर्डीत आले होते. बारामतीहून मुख्यमंत्री कोपर्डीत दाखल झाले. तिथे त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
Jul 24, 2016, 09:25 PM ISTअरबाझ मलाईकाला सोडून हिच्यासोबत गोव्यात फिरतोय...
नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे दोन चेहरे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोरावर होत्या.
Jul 23, 2016, 06:16 PM IST