अरबाझ मलाईकाला सोडून हिच्यासोबत गोव्यात फिरतोय...

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे दोन चेहरे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोरावर होत्या. 

Updated: Jul 23, 2016, 06:18 PM IST
अरबाझ मलाईकाला सोडून हिच्यासोबत गोव्यात फिरतोय...  title=

मुंबई : नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे दोन चेहरे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोरावर होत्या. 

मलाईकानं अरबाझसोबत घटस्फोटाचा आपला निर्णय कायम ठेवलाय. यानंतर अरबाझ खान आपल्या एका मैत्रिणीसोबत गोव्यात पार्टी करताना दिसतोय. 

At ' Go with the flow ' with the lovely @yellowmehra super lunch, great chat, wonderful time

A photo posted by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

अरबाझच्या या मैत्रिणीचं नाव येलो मेहरा आहे... येलो ही मॉडल आणि शेफ आहे. स्नॅपचॅट द्वारे काढलेला हा फोटो येलोनंच आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. त्यानंतर चर्चांणा उधाण आलंय. 

" Go with the flow "

A video posted by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on