girl names in marathi

'रामायणा'तून निवडा मुलीकरता अतिशय सुंदर नावं, अर्थ पाहून म्हणाल,'धन्य ते अयोध्यावासी'

Baby Girl Names on Ramayan : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात रामावर अभिषेक होणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा रामायणातील व्यक्तींचे स्मरण होणार आहे. रामायणातील मुलींची नावे आणि अर्थ जाणून घ्या.

Dec 29, 2023, 09:51 AM IST