ghoomer movie

गदर, ओएमजी2ला अभिषेक बच्चनच्या 'घुमर'ची टक्कर?  पहिल्याच दिवशी इतकी कमाई

Ghoomer Box Office Collection: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिषेक बच्चनच्या 'घुमर' या चित्रपटाची. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तेव्हा पाहूया की नक्की या चित्रपटाची कमाई किती आहे. 

Aug 19, 2023, 06:33 PM IST

Ghoomer : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह आणि 'घूमर' सिनेमाचं कनेक्शन माहितीये का?

Yuvraj Singh Helped Saiyami Kher: सैयामी खेरने जेव्हा घूमर सिनेमाची स्क्रिप्टवर वाचली, तेव्हा तिला तिच्या व्यक्तिरेखेची खोली लगेच जाणवली. अभियन करणं किती कठीण जाणार आहे, याची तिला पूर्ण कल्पना होती. 

Aug 19, 2023, 06:17 PM IST