ghol fish

Viral News : रातोरात झाले लखपती! डहाणूकर मासेमारांना समुद्रातच लागली लॉटरी

Viral News : समुद्रानं आतापर्यंत कोळी आणि मासमार बांधवांना खूप काही दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थैर्य दिलं. अशा या समुद्रानं आता काही मासेमाराचं नशीब पालटलं आहे. 

 

Mar 26, 2024, 03:03 PM IST

समुद्रातलं सोनं! गुजरातने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या माशाच्या किमतीत तुमची युरोप टूर होईल

Ghol Fish Gujarat State : महागड्या आणि दुर्मिळ घोळ माशाला नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचा राज्य मासा घोषित केले आहे. अहमदाबाद येथे आयोजित ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 मध्ये भूपेंद्र पटेल यांनी ही घोषणा केली.

Nov 24, 2023, 05:07 PM IST

5 लाख रुपयांना विकला जातो हा चविष्ट मासा... गळाला लागला की लखपती बनलात समजा

Ghol Fish : माशांच्या या गर्दीमध्ये एक नाव असंही आहे, जे फार क्वचित ऐकायला मिळतं. पण, या नावाचा उल्लेख झाला की मात्र सर्वांच्याच नजरा वळतात. 

Nov 22, 2023, 04:25 PM IST

सव्वा कोटींचे घोळ मासे अडकले मच्छिमाराच्या जाळ्यात, कोण आहे 'तो' नशीबवान कोळी?

कोळ्याला देव पावला! जाळ्यात सव्वा कोटींचा मासा लागला

Aug 31, 2021, 07:16 PM IST

घोळ मासा खाण्याचे '7' आरोग्यदायी फायदे

मांसाहारप्रेमींमध्येही सीफूड्स म्हणजेच मासे खाणार्‍यांचा एक खास वर्ग आहे.

Aug 7, 2018, 06:29 PM IST

मच्छिमाराच्या हाती लागला 5 लाख 50 हजारांचा मासा

मच्छिमाराला लखपती करणारा मासा

Aug 7, 2018, 10:41 AM IST