ghar banduk biryani

'झी टॉकीज'वर रविवार १ ऑक्टोबरला पहा ''घर बंदूक बिर्याणी''

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच प्रयोगशील मेजवानी देणारे निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, सैराट या सिनेमापासूनच तरुणाईला वेड लावणारा अभिनेता आकाश ठोसर आणि आपल्या रावडी थाटात खलनायक गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे असा त्रिवेणी संगम असलेला 'घर बंदूक बिर्याणी' रविवार १ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय .

Sep 30, 2023, 05:04 PM IST

'झी मराठी'वर २४ सप्टेंबरला 'घर बंदूक बिर्याणी'चा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता 'घर बंदुक बिरयानी' हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.

Sep 22, 2023, 06:28 PM IST

Ghar Banduk Biryani : 'घर बंदूक बिरयानी'मध्ये झळकणार खरेखुरे पोलीस

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात प्रेमकथा असली तरी ते चित्रपट एका विशिष्ट विषयावर भाष्य करणारे, वेगळ्या धाटणीचे असतात. यात नवोदितांना संधी देणे, अभिनयात गावकऱ्यांना प्राधान्य देणे ही नागराज मंजुळे यांची खासियतच असते. 

Mar 22, 2023, 11:06 PM IST

Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो

'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे.

Mar 20, 2023, 09:58 PM IST

Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळे यांचा बदलेला लूक पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. 

Mar 16, 2023, 09:39 PM IST