gets

जोधपुर | सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजार रुपयाचा दंड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 02:17 PM IST

शुटिंगसाठी आणलेल्या जर्मन शेपर्डने 'या' अभिनेत्रीचा घेतला चावा

सिनेमाप्रमाणे आता मालिकांमध्ये देखील अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळतात. पण अॅक्शन सीन कधी कलाकाराच्या जीवावर बेतेल सांगू शकत नाही. असंच काहीस स्टार प्लस वाहिनीवरील 'इक्यावन' मालिकेत घडलं आहे. मालिकेची लीड अभिनेत्री प्राची तहलान हिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. शुटिंग दरम्यान प्राचीला जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याने चावलं आहे. मात्र आपल्या कामात पॅशनेट आणि हार्डवर्किंग असलेल्या या अभिनेत्रीने इथे देखील प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवला आहे. 

Apr 4, 2018, 10:03 AM IST

अभिषेक बच्चनचं आता इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट हॅक, कतरिनाला पाठवला मॅसेज

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचं ट्विटर अकाऊंट हॅक झाला आहे. 

Feb 11, 2018, 11:17 AM IST

बांधकाम व्यावसायिक डीएसकेना तात्पुरता दिलासा

बांधकाम व्यावसायीक डी एस कुलकर्णींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Dec 22, 2017, 03:26 PM IST

टीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!

भारतीय टीमनं सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच आणि सीरिजमध्ये पछाडत 3-0 अशी आघाडी घेतलीय. तब्बल 8 वर्षानंतर इंग्लंडला हरवून टीम इंडियानं सीरिजमध्ये विजय मिळवलाय... अर्थातच या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीला दिलं जातंय. 

Dec 13, 2016, 04:58 PM IST

पाकच्या जखमेवर अशी मिरची रगडणार भारत...

 उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी अनेक स्तरांवर तयारी सुरू केली आहे. यानुसार बलोच नेता ब्रम्हदाग बुगती यांना शरण देण्याच्या प्रक्रियेला भारताकडून वेग देण्यात आला आहे. 

Sep 23, 2016, 08:02 PM IST

धार्मिक विरोधाला न जुमानता प्रेमी युगूल विवाहबद्ध

कर्नाटकमधील म्हैसूर शहर सध्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहामुळे चर्चेत आहे. येथील अशिता बाबू आणि शकील अहमद बारा यांनी प्रेमविवाह केला. मात्र निकाहच्या वेळी काही हिंदू संघटनांनी याविरोधात घोषणाबाजी केली.

Apr 18, 2016, 10:16 PM IST

रईस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये शाहरूखला अटक

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख त्याच्या आगामी रईस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. गुजरातच्या एका मुस्लिम वस्तीची कहाणी रईस चित्रपटात रंगवण्यात आली आहे. 

Mar 1, 2016, 04:50 PM IST

इंग्लंडमधील पराभवानंतर धोनीला दिग्गजांचा पाठिंबा

इंग्लंडमध्ये चारीमुंड्याचीत झालेल्या टीम इंडियाला आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चहुबाजुने टीकेला सामोर जावे लागले होते. मात्र, धोनीच्या पाठिशी लिटिल मास्टर सुनील गावसकर आणि विख्यात फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मण उभे राहिले आहेत.

Aug 20, 2014, 06:25 PM IST