gender change surgery

लिंग बदलण्याची सर्जरी एक हत्याच, यामुळं माझ्या मुलाला गमवलं; एलॉन मस्कचा धक्कादायक खुलासा

Elon Musk On Gender Reassignment Surgery: लिंग बदलण्याची सर्जरी प्रत्यक्षात मुलांची हत्या आणि नसबंदी केल्याप्रमाणे असते. हा एक व्हायरस आहे, असे ते म्हणाले. 

Jul 23, 2024, 01:20 PM IST