geeta gawli

डॅडींच्या नातीचे फोटो पहिल्यांदाच समोर

मुंबईतील गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लग्नगाठ बांधली.

Sep 5, 2021, 07:00 AM IST

...पण मी स्थायी समितीत बसणार : गीता गवळी

भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात मिळालेल्या आश्वासनांमुळे गीता गवळी यांच्याकडे सर्वांचेच लक्ष होतं.

Mar 5, 2017, 09:49 PM IST

गीता गवळी भाजपच्या गोटात

भाजपचे नवनिर्वाचीत नगरसेवक आज कोकण भवनला कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाणार आहेत. पण त्याआधीच त्यांना एक नवा भिडू मिळालाय. 

Mar 3, 2017, 09:12 AM IST

सेना भवनातून गीता गवळी माघारी, मुख्यमंत्र्याची घेणार भेट

 शिवसेना भवनात चर्चेसाठी गेलेल्या गीता गवळी माघारी परतल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी थेट वर्षावर निमंत्रण दिलेय.

Mar 2, 2017, 05:24 PM IST

गीता गवळी सेनाभवनात, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

  अपक्ष नगरसेविका गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या मातोश्रीवर पोहोचल्या आहेत.

Mar 2, 2017, 04:44 PM IST

भायखळा मतदारसंघ : अभासेच्या गीता गवळींना सेनेचा पाठिंबा

अभासेच्या गीता गवळींना सेनेचा पाठिंबा

Oct 1, 2014, 12:35 PM IST

आरक्षण : महिलांना 'पदां'चे राजकीय 'गाजर'

मुंबई महापालिकेत १२१ महिला निवडून आल्या आहेत. महिला नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असलं तरी शिवसेना-भाजप युतीनीच नाही तर कॉंग्रसे- राष्ट्रवादी पक्षानी महापौर, स्थायी समिती,सभागृह नेता अथवा विरोधी पक्ष नेत्याची उमेदवारी महिला नगरसेवकांना दिलेली नाही.

Mar 8, 2012, 04:16 PM IST