gautami patil

गौतमी पाटील मोठ्या अडचणीत; अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गौतमी पाटीलवर नगरमधे गुन्हा दाखल झाला आहे. गणपती विसर्जना दरम्यान रस्त्यावर मंडप घातल्यामुळे मंडळ अध्यक्षासह गौतमीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sep 29, 2023, 05:46 PM IST

शाळेच्या मैदानात गौतमी पाटीलच्या डान्स वादात, शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

Deepak Kesarkar On Gautami Patil: नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा डान्स झाला. या घटनेनंतर झी 24 तासने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधला. आम्ही कोणतीही शाळा दत्तक दिली नाही. तसेच दारु कंपनीला शाळा दत्तक देण्याची काही योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Sep 29, 2023, 12:16 PM IST

दिवसा शाळा, संध्याकाळी शाळेच्या मैदानातच गौतमी पाटीलचा डान्स, गावकऱ्यांनी मोफत लुटला आनंद

Gautami Patil Dance in School Ground: दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या डान्ससाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती. यामुळे आता उलटसुलुट चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Sep 28, 2023, 12:00 PM IST

सबसे कातिल गौतमी पाटीलला गणेशोत्सवात एन्ट्री नाही, कारण...

Gautami Patil : गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

 

Sep 20, 2023, 04:12 PM IST

Viral Video : पाव्हणं जेवला काय? 'या' पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल

Viral Video : गौतमी पाटीलचा पाव्हणं जेवला काय, या डान्सने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण तुम्ही जर या दोन चिमुकलींचा डान्स पाहाल तर गौतमीला विसरून जाल. 

Sep 19, 2023, 11:23 AM IST

गौतमी पाटीलला पाहिजे 'असा' नवरा

गौतमी पाटीलला  कसा नवरा पाहिजे हे तिने स्वत:च सांगितले आहे. 

Sep 12, 2023, 09:28 PM IST

अर्रर्र...! स्टेजवर धपकन पडली गौतमी पाटील, उड्या मारून नाचता-नाचता पाय घसरला!

Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा स्टेजवर डान्स करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, 

Sep 11, 2023, 11:49 AM IST

'बापाला जाऊन 4 दिवस झाले नाहीत आणि...', दहीहंडी कार्यक्रमात डान्स केल्यानं गौतमी पाटील ट्रोल

Gautami Patil Troll : गौतमी पाटील काल दही हंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. अशात आता वडिल जाऊन 4 दिवस झाले नाही त्यात गौतमी या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसली त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 8, 2023, 04:47 PM IST

पोटासाठी नाचते मी... वडील गेल्याचे दु:ख मनात साठवून गौतमी पाटील स्टेजवर

मुंबईतील बोरीवली मधील मागाठाणे दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलने हजेरी लावली. 

Sep 7, 2023, 06:02 PM IST