नाकात नथ आणि पोपटी रंगाच्या साडीत गौतमीचे रुप खुपच देखणे आणि सोज्वळ दिसत आहे.

गौतमीने अतिशय हलका मेकअप केला आहे. गौतमी नॅचरलब्युटी आहे.

या फोटोंमध्ये गौतमीचे सौज्वळ रुप पहायला मिळत आहे.

गौतमीने सोशल मिडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

तमी पाटील हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘घुंगुरु’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

आपल्या अदाकारी आणि नृत्याने अनेकांना वेड लावणारी गौतमी पाटील आता रुपये पडद्यावर झळकली आहे.

थेट चित्रपटात ब्रेक मिळाल्यामुळे गौतमी पाटील चांगली चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story