gautami patil controversy

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिरला साप, प्रेक्षकांनी घातला गोंधळ

Snake in Gautami Patil Dance: गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना छोटा सापदेखील प्रेक्षकांमध्ये शिरला होता. साप पाहून प्रेक्षक अधिकच गोंधळ करु लागले. यावेळी सर्पमित्राच्या मदतीने हा साप पकडून बाहेर सोडून देण्यात आला.दरम्यान प्रेक्षकांनी बसायच्या खुर्च्या उचलून स्टेजच्या मोकळ्या जागेत फेकण्यास सुरवात केली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. 

Oct 10, 2023, 09:53 AM IST

शाळेच्या मैदानात गौतमी पाटीलच्या डान्स वादात, शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

Deepak Kesarkar On Gautami Patil: नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा डान्स झाला. या घटनेनंतर झी 24 तासने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधला. आम्ही कोणतीही शाळा दत्तक दिली नाही. तसेच दारु कंपनीला शाळा दत्तक देण्याची काही योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Sep 29, 2023, 12:16 PM IST

दिवसा शाळा, संध्याकाळी शाळेच्या मैदानातच गौतमी पाटीलचा डान्स, गावकऱ्यांनी मोफत लुटला आनंद

Gautami Patil Dance in School Ground: दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या डान्ससाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती. यामुळे आता उलटसुलुट चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Sep 28, 2023, 12:00 PM IST

बाई मी लाडाची गं! गौतमीचे इंस्टावर 1M फॉलोअर्स, मोठ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

लावणी (Lavni) डान्सर गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नृत्याने महाराष्ट्रातल्या तरुणाईला वेड लावलं आहे. दुसरीकडे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरण देखील ठरलेलं आहे. क्वचितच गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ झाला  नाही असं घडलं आहे. आता गौतमीने इंस्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.

Aug 2, 2023, 06:52 PM IST

गौतमी पाटीलच्या 'कातिल अदा' आता पडणार भारी, आयोजकांना खिसा करावा लागणार रिकामा

नृत्यांगणा गौतमी पाटील आणि वाद हे आता जणू समीकरणच बनलं आहे. महाराष्ट्रात तिच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुणाईची हुल्लडबाजी, राडा हे ठरलेलंच आहे. हे टाळण्यासाठी पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. 

May 20, 2023, 06:45 PM IST

Gautami Patil ला करायचं आहे लग्न, म्हणाली 'मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा...'

Gautami Patil Wants To Get Married : गौतमी पाटील (Gautami Patil) ही 25 वर्षांची झाली असून तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. त्यासोबत गौतमी पाटीलनं तिला कसा नवरा हवा आहे. त्यात कोणत्या गोष्टी असायला हव्या हे देखील सांगितले आहे. 

Apr 9, 2023, 07:03 PM IST

प्रिया बेर्डे यांनी Gautami Patil ला सुनावले खडे बोल, म्हणाल्या 'अशी गाणी आणि तमाशा चवीने...'

Priya Berde On Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या शोला दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याचे आपण पाहतो. तिच्या शोला असणारी वाढती गर्दी पाहता त्यावर आजवर अनेकांनी विरोध दर्शवला आहे. त्यात आता अभिनेत्री प्रिया बेर्डेचं नाव देखील समोर आले आहे. त्यांनी पाहायला जाणाऱ्यांना जबाबदार ठरवलं आहे. 

Apr 9, 2023, 06:37 PM IST

Gautam Patil viral Video: 'हाय झुमका वाली पोरं' गाण्यावर गौतमी पाटीलचा किलर डान्स!

Gautami Patil Dance Video: सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटील हिचा नावाचा दबदबा आहे. तिचे डान्स व्हिडीओज (Dance Videos) हे तूफान व्हायरल होतात. महाराष्ट्रभर होणाऱ्या तिच्या कार्यक्रमांनाही लोकांची तूफान गर्दी उसळते, तिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Gautami Patil Songs) गाजतो आहे. 

Mar 10, 2023, 08:10 PM IST

सबसे कातील Gautami Patil... एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील सध्या तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राला नवं राहिले नाही. पण गौतमी पाटीलचा क्रेझ आता देशभरात दिसून आला आहे. 

Mar 1, 2023, 03:36 PM IST

'दादा म्हणतील तसं...' अजितदादा विरुद्ध गौतमी पाटील कलगीतुरा

अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाचं आयोजन करुन नका, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसवल्यानंतर गौतमी पाटीलनेही पत्करली शरणागती

Feb 13, 2023, 10:22 PM IST