gaurav more in boyz 4 movie

...अन् गौरव मोरेला लंडनला विमातळावरच अडवलं; 'या' वक्तव्यामुळे फसला होता 'फिल्टर पाड्याचा बच्चन'

Gaurav More : गौरव मोरे हा 'बॉईज 4' या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं लंडनला गेला होता. त्यावेळी इमिग्रेशनच्या वेळी गौरवनं दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरानं त्याला तिथेच अडवण्यात आलं होतं. 

Oct 11, 2023, 03:54 PM IST