gauhar khan locked myself

'मी स्वतःला खोलीत बंद केलं, तो माझा हात सोडत नव्हता.' सुपरस्टारच्या या कृतीला घाबरली गौहर खान

गौहर खान आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने टीव्हीपासून चित्रपटांपर्यंतच्या जगात उत्तम कामगिरी केली आहे. पण अभिनेत्री होण्याआधी ती एक यशस्वी मॉडेल आणि व्ही.जे. होती. 

Oct 23, 2023, 07:26 PM IST