gashmir mahajani

Rubina Dilaik झाली oops moment ची शिकार? डान्स करता करता...पाहा Video

आता लवकरच हा शो फिनालेमध्ये (Finale) अंटर करत आहे. त्यामुळे आता लवकरच आपल्याला या शोचा महाविजेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेक टेलिव्हिजन सेलिब्रेटी आहेत. सध्या या शोमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे रूबीना दिलैक (Rubina Dilaik). 

Nov 20, 2022, 08:25 PM IST

रागाच्या भरात गश्मिरनं सोडली मालिका? नेमकं का उचललं हे पाऊल 

गश्मीर महाजनीने ईमली शो सोडल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना मिळताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

Jan 26, 2022, 05:07 PM IST

शिवराज्यभिषेक दिनी 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'सरसेनापती हंबीरराव' लवकरचं चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Jun 6, 2021, 02:02 PM IST

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला

ऐतिहासिक भव्य चित्रपटाबद्दलची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात आहे.

 

Feb 19, 2021, 01:54 PM IST

VIDEO : गश्मीरची प्रॉपर्टी गेली, पण... त्याला काहीच प्रॉब्लेम नाही!

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाची टीम सहभागी झाली. याचसोबत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडूंनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Aug 12, 2017, 09:07 PM IST

MOVIE REVIEW : वन वे तिकीट

अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता शशांक केतकर, गश्मीर महाजनी, सचित पाटील, नेहा महाजन अशी मल्टीस्टारकास्ट असलेला वन वे तिकीट हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. अमोल शेट्गे दिग्दर्शित हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. 

Sep 23, 2016, 11:21 AM IST

फर्स्ट डे फर्स्ट शो : कॅरी ऑन मराठा

कॅरी ऑन मराठा

Jul 24, 2015, 06:36 PM IST