जाणून घ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व
गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती.
May 28, 2013, 07:15 AM ISTअसे कराल अंगारकी संकष्टीचे व्रत
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने ह्या वर्षाची सुरवात अतिशय भक्तीभावाने झाली आहे. संकष्टीचे व्रत कसे करावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो.
Jan 1, 2013, 08:36 AM IST`मी येतोय` म्हणत.... बाप्पा `गावाला गेलेही`..
गेले दहा दिवस गणपती बाप्पांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अवघे वातावरण भारून टाकले होते . जिकडे - तिकडे मोरयाचाच गजर घुमत होता.
Sep 29, 2012, 09:25 PM ISTसंकटात मोदक !
कलेचा, आनंदाचा आणि पंचखाद्याचा अधिष्ठाता म्हणजे श्रीगणेश.. याच श्रीगणेशाच आगमन झालय.. गणेशोत्सवामुळे सारं वातावरण जणू गोड बनलय.
Sep 20, 2012, 11:55 PM ISTसलमानच्या घरी `गणपती बाप्पा मोरया`चा गजर
दरवर्षीप्रमाणेच आजही सलमानच्या घरी बाप्पांचं आगमन झालंय. त्यानिमित्तानं त्याचं अख्ख कुटुंब एकत्र आलं होतं.
Sep 19, 2012, 05:10 PM ISTसमुद्र खवळणार... बाप्पा विसर्जन कसं होणार?
मुंबापुरीत दहा हजारांहून अधिक सार्वजनिक गणपती असून पावणेदोन लाख घरगुती गणपती असणार आहेत. या गणपतींचे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन होते.
Sep 13, 2012, 02:54 PM ISTदेवा श्री गणेशा....
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभु असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणूनगणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे.
Jul 30, 2012, 06:32 AM ISTबाप्पा महागले!
गणरायाच्या आगमनाची लगबग कोकणात जाणवू लागलीय. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचं सावट गणपती बाप्पांच्या मूर्तींवरही पडणार असंच दिसतंय.
Jul 28, 2012, 11:24 AM ISTचला बाप्पा निघाले.... अहो परदेश वारीला...
महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा...गणपतींचं आगमन होण्यास आणखी तीन महिने अवकाश असला तरी रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये बाप्पांच्या परदेशवारीसाठी लगबग सुरू झाली.
Jun 26, 2012, 09:49 PM IST