ganeshotsav

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे आरक्षणाची लगबग

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांची एक्स्प्रेससाठी आरक्षित तिकीट काढण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.  

May 9, 2018, 01:04 PM IST

लालबागच्या राजाला अर्पण केली ५ कोटींची वीट

लालबागच्या बाजारात दाटीवाटीत लालबागचा राजा विराजमान होत असला तरीही जगभरातून गणेशोत्सवाच्या काळात भाविक त्याच्या भेटीला येतात.

Sep 7, 2017, 03:02 PM IST

नवी मुंबई : या १० गावांतला हा अखेरचा गणेशोत्सव

या १० गावांतला हा अखेरचा गणेशोत्सव

Sep 5, 2017, 09:15 PM IST

पुण्यातल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, मिरवणुकीला चढणार रंग

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी विसर्जन मिरवणुकीला अधिकच रंग चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. 

Sep 5, 2017, 09:39 AM IST

दोंडाईचामध्ये ईद-गणेशोत्सवासाठी एकत्र आले हिंदू-मुस्लिम बांधव

धार्मिक उत्सवांपासून राजकारण दूर ठेवून सर्व धर्मांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याच काम झालं तर सर्व सण उत्सव शांततेत पार पडू शकतात. याचा वस्तुपाठ दोंडाईचा शहराने घालून दिलाय.

Sep 1, 2017, 08:04 PM IST

लालबागच्या राजाचे १९३४ पासूनचे दुर्मिळ फोटो

 लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता.

Sep 1, 2017, 02:14 PM IST