यंदाच्या वर्षातील आज शेवटची अंगारकी चतुर्थी
आज अंगारकी चतुर्थी आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदीरात सोमवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
Nov 7, 2017, 07:51 AM ISTकोल्हापूर | गणपती विसर्जन | गणपती विसर्जनाची विहंगम दृश्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 09:48 AM ISTनागपुरात विसर्जनासाठी जयत्त तयारी
अनंत चतुर्दशीनिमित्त आज होणाऱ्या विसर्जनासाठी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जयत्त तयारी आहे. नागपूर महानगरपालिकेने विसर्जनाकरता १९८ कृत्रिम तलाव बांधले आहेत. या तलावांचा शोध घेणे सोपे जावे याकरता `moryaa' नावाचे अॅप देखील तयार केला आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि पोलिसांमधील DJ च्या वापरावरून वाद सुरूच असून विसर्जनाच्या मिरवणुकीत देखील DJ च्या वापरावर निर्बंध असतील हे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
Sep 5, 2017, 02:02 PM ISTगणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना चुकूनही करू नका हे काम
गणेश चतुर्थी भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजनाला खूप महत्व असतं. या पूजेत छोट्या-छोट्या गोष्टींना विशेष महत्व असतं.
Aug 24, 2017, 06:24 PM ISTगोवा महामार्गावर पोलिसांकडून चहा-बिस्किटांसह चाकरमान्यांचं स्वागत
गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. गोवा महामार्गावर गणेशभक्तांच्या स्वागतासाठी पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आलेत.
Aug 24, 2017, 01:09 PM ISTहायटेक पद्धतीनं गणेशमूर्तींची विक्री
हायटेक पद्धतीनं गणेशमूर्तींची विक्री
Aug 11, 2017, 08:20 PM ISTऋषी कपूरची गणेश विसर्जनच्यावेळी दादागिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2016, 11:40 PM ISTठाणे पालिका आयुक्तांकडे इको फ्रेंडली गणेश
महापालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनीही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत घरच्या गणपतीला ताज्या फुलांची आरास केलीय.
Sep 14, 2016, 05:44 PM ISTझगमगाटातला बाप्पा पाहण्यासाठी 'ते' पळून आले!
मुंबईतल्या फिल्मी जीवनाचे आकर्षण यामुळे तरुण मुले आपले घर सोडून मुंबईची वाट धरतात, हे आत्तापर्यंत अनेकदा समोर आलं होतं... पण, आता मात्र मुंबईतल्या झगमटातला बाप्पा पाहण्यासाठी मुलांनी घर सोडलेलं पाहायला मिळालंय.
Sep 14, 2016, 01:13 PM ISTमुंबई: गिरगाव चौपाटीवर चोख बंदोबस्त!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2016, 11:28 PM ISTचीनमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह
गौरी गणपती येणार म्हटल्यावर उत्साहाचा, आनंदाचा जो शहारा गावाकडे असताना उमटायचा तसाच अनुभव परदेशात राहतानाही अगदी दरवर्षी तेथील भारतीयांना येतो आहे.
Sep 12, 2016, 11:37 AM ISTबुलेटवर गणपती बाप्पाला हेल्मेट घालून विसर्जन
राज्यभरात गौरी-गणपतीचे विसर्जन होत असतानान वसईतल्या एका गणेश भक्ताने गणपती बाप्पाला हेल्मेट घालून आपल्या बुलेटवर गणपती बाप्पाचे विसर्जन केलं.
Sep 11, 2016, 09:05 AM ISTचंद्रपूर: ध्वनी प्रदूषणमुक्तीसाठी एक पाऊल पूढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2016, 04:10 PM ISTमुंबई: हेवळकर कुटुंबीयांना भावकीनं वाळीत टाकल्याची व्यथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2016, 04:09 PM IST