ganesh chaturthi date 2021

एसटीच्या गणपती विशेष गाड्यांना भरघोस प्रतिसाद

यंदा झालेल्या इंधनदरवाढीमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सने जाणाऱ्यांच्या खिशाला काहीशी कात्रीही लागू शकते. मुंबई बस मालक  संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी गेल्या वर्षी याच काळात डिझेलचा दर प्रति लिटर 70 रुपये होता. 

Aug 4, 2021, 07:14 AM IST