ganesh chaturthi 2023

Ganesh Chaturthi 2023 : 'हा देवाचा विनोद..!' पोलीस गणवेशातील बाप्पा आणणं Shiv Thakare ला पडलं महागात

Ganesh Chaturthi 2023 :  पोलीस गणवेशातील बाप्पा घरी आणल्यामुळे शिव ठाकरे नेटकऱ्यांच्या निशाणावर आहे. बाप्पाचा आगमनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Sep 18, 2023, 05:38 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : चतुर्महायोगात श्रीगणेश चतुर्थी! बाप्पाच्या मंगळवारी दुर्लभ दुग्धशर्करा योग, प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 2 शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2023 : यंदाचा गणेश चतुर्थीचा दिवस अतिशय खास आहे. यंदा गणेश स्थापनेला शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम नावाचा राजयोग असा चतुर्महायोग जुळून आला आहे.

Sep 18, 2023, 04:32 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

Ganesh Chaturthi 2023 : सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.

Sep 18, 2023, 02:52 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली

Aarti Sangrah : गणेश चतुर्थी आणि बाप्पा हा सर्वांचा आवडता उत्सव आहे. पुढील 10 दिवस गणेशाची मनोभावे आराधना केली जाणार आहे. अशावेळी संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली एका क्लिवकवर

Sep 18, 2023, 01:48 PM IST

Ganesh Charthi 2023 : अनुष्काही लागली गणपतीच्या तयारीला; घरातील अडचण पाहून म्हणाल 'तुमचं आमचं सेम असतं'

Ganesh Charthi 2023 : सध्या सर्वत्र एकच माहोल आहे आणि तो म्हणजे बाप्पाच्या आगमनाचा. तुमच्या घरची गणपतीची तयारी कुठवर आली? पाहा विराट- अनुष्काच्या घरात कशी सुरुये तयारी... 

 

Sep 18, 2023, 01:36 PM IST
Ganesh Chaturthi 2023 Maharashtra Police Alert Over Security In Ganesh Utsav PT35S

Ganesh Chaturthi : शिल्पा शेट्टीच्या घरी थाटामाटात बाप्पाचं आगमन, मात्र 'त्या' कृत्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Ganesh Chaturthi : मंगळवारी 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होणार आहे. अनेकांनी रविवारीचा मुहूर्त साधत कार्यशाळेतून बाप्पाला घरी नेलं. शिल्पा शेट्टीनेही बाप्पाचं थाटामाटात आगमन केलंय.

Sep 18, 2023, 10:42 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना 'हे' पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार

Konkan Ganeshotsav : कोकणात जायचा निघणाऱ्या अनेकांनीच आपआपल्या सोयीनं प्रवासाचे मार्ग निवडले आहेत. पण, तिथंही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

 

Sep 18, 2023, 07:21 AM IST

गणेशोत्सवात करा अष्टविनायकाचं दर्शन, जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

Ashtavinayank Ganpati History and Importance : काही दिवसांनीच गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यातून तुम्ही जर का गणपतीच्या उत्सवासाठी अष्टविनायकाच्या दर्शनाला जाणार असला तर थोडा वेळ काढा आणि या लेखातून जाणून द्या अष्टविनायकाच्या आठ गणपतींचा इतिहास आणि महत्त्वं.

Sep 17, 2023, 05:26 PM IST

हरितालिकासाठी हातावर काढा 'या' ट्रेंडिंग मेहंदी डिझाइन

हरितालिका व्रत हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. व्रत सोडताना स्त्रिया सोळा शृंगार पूर्ण करतात. याशिवाय अविवाहित मुलीही महादेवसारखा पती मिळावा म्हणून हे कठीण व्रत करतात. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीलाहरितालिका व्रत साजरी केला जातो. याच क्रमाने यंदा हरितालिका व्रत १८ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी स्त्रिया 16 अलंकार करून महादेवाची पूजा करतात.

Sep 17, 2023, 04:47 PM IST

बाप्पाच्या नावावरून ठेवा तुमच्या मुलाचं नाव, अर्थासह महत्त्व जाणून घ्या!

Baby Names Inspired By Lord Ganesha: तुम्हालाही असं वाटतं ना की आपल्या मुलांची नावं ही गणरायावर आधारित असावीत? तर मग चला तर पाहुया की नक्की या यादीत तुम्ही काढलेली नावं हीच आहेत का की जी आम्ही काढली आहेत? 

Sep 17, 2023, 04:42 PM IST

गणेश चतुर्थीच्या निमित्तानं घरी आणा 'या' गोष्टी, होईल धन वर्षाव

गणेश चतुर्थी आता दोन दिवसांवर टिकला आहे. 19 सप्टेंबर रोजी आपल्या सगळ्यांच्या घरी गणपतीचे आगमन होणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आहे. या काळात आपण घरी कोणत्या गोष्टी आणायला हव्या हे जाणून घेऊयात... ज्यानं तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन देखील होईल...

Sep 17, 2023, 02:16 PM IST

गणेशोत्सवात मुंबईतील 'या' गणरायचं नक्की दर्शन घ्या!

गेल्या काही वर्षांत, गणपती उत्सव, पंडाल आणि गणेशमूर्तींमध्ये लक्षणीय उत्क्रांती झाली आहे. सुरुवातीला, उत्सव घरापुरते मर्यादित होते, परंतु आता ते भव्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रूपांतरित झाले आहेत. "मूर्तींच्या डिझाईन्स देखील विकसित झाल्या आहेत, समकालीन थीम प्रतिबिंबित करतात आणि सामाजिक समस्यांना संबोधित करतात, तर या सर्व गोष्टीना एकत्र करून कसे साजरी होते मुंबईत गणेश उत्सव ते जाणून घ्या 
 

 

Sep 17, 2023, 02:13 PM IST

पायी तव मम चिंता....; आजीबाईना पाठबळ देणाऱ्या बाप्पाचा अंगावर शहारा आणणारा 'हा' फोटो पाहून तुम्हाला काय आठवलं?

Ganesh Chaturthi 2023 : आधाराला घेतलेली काठी सांभाळून बसलेल्या आजीबाई जणू या बाप्पाशी बरंच काही बोलल्या असाव्यात असंच फोटोकडे पाहून लक्षात येतंय. नाही का... पाहा कोणी टीपलाय हा फोटो...

 

Sep 17, 2023, 01:12 PM IST