gaikwad

धोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा

MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा

May 16, 2024, 05:57 PM IST

'धोनी कुठे टी-20 वर्ल्डकपमध्ये...,' ऋतुराजचा उल्लेख करत सेहवागने वर्तवलं भविष्य, 'सध्या CSK संघात...'

IPL 2024: चेन्नईचा कर्णधार ऋतुराज सिंग धोनीचा वारसदार होण्यासाठी अगदी योग्य असल्याचं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने मांडलं आहे. 

 

Apr 9, 2024, 07:44 PM IST

IND vs NZ: 7 सिक्सर ठोकणारा ऋतुराजही संघातील 'या' युवा खेळाडूपुढे फिका; आशिष नेहराचं म्हणणं तुम्हाला पटतंय का?

Ashish Nehra on Shubhman Gill : T20 World Cup मध्ये दारुण पपारभवानंतर भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघ बऱ्याच बदलांचा सामना करताना दिसत आहेत. 

Nov 29, 2022, 10:31 AM IST

IND vs SA, 3rd T20I : टीम इंडियाचा आफ्रिकेवर 48 रन्सने विजय, मालिकेतील आव्हान कायम

रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Jun 14, 2022, 11:05 PM IST

Ruturaj Gaikwad : मराठमोळ्या ऋतुराजचा अर्धशतकी तडाखा

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 3rd T20I) जोरात कमबॅक केलंय. 

 

Jun 14, 2022, 08:00 PM IST