gaddafi

पंतप्रधान मोदींची हिटलर आणि गद्दाफीशी केली तुलना

काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना लीबियाच्या गद्दाफी आणि हिटलर यांच्यासोबत केली आहे. राज्यसभेत बोलतांना प्रमोद तिवारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Nov 16, 2016, 06:40 PM IST

SHOCKING व्हिडिओ : आपल्या जीवाची अशी भीक मागत होता गद्दाफी...

लिबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मार गद्दाफी याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. 

Feb 6, 2016, 06:44 PM IST

गडाफीच्या मृत्यूनंतर काय होणार ?

दिवाकर देशपांडे

गडाफींच्या मृत्यूने आणखी एका हुकूमशाहीचा अंत झाला. ट्युनेशियातला उठाव, इजिप्तमधला होस्नी मुबारकचा पाडाव अशी मोठ्या प्रमाणावर क्रांती घडत आहे. यातून एक क्रांतीची लाटच जगभर उसळली आहे का असं वाटायला लागचं.

Oct 25, 2011, 10:01 AM IST

‎'गडाफी'चा गड पडला

लिबियाचा हुकुमशहा मुआमार गडाफीला पकडल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. सित्रे हा गडाफीच्या बालेकिल्ला अखेर पडला. गडाफीला जखमी अवस्थेत पकडलं असल्याचं सांगण्यात येत आहे. गडाफीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या असून त्याला गंभीर अवस्थेत नेण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.

Oct 20, 2011, 01:17 PM IST