साडे पाच लाखांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
साडे पाच लाख बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यासह एका जनमिलिशीयास गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे.
Apr 7, 2024, 11:44 PM IST
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्...
Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा इथल्या शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने मध्यरात्री मुलांसमोर चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.
Sep 15, 2023, 12:10 PM ISTVIDEO | पोलीस भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराचा पर्दाफाश, पोलिसांकडून 5 जणांना अटक
Gadchiroli Police Arrest Five For Fake Documents In Police Recruitment
Apr 24, 2023, 11:05 AM ISTOn Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...
Gadchiroli News Police Constable: गडचिरोली येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसाच्या पथकानं त्यांचे प्राण वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांना चॉपरच्या साहाय्यानं नेण्यात आलं असलं तरी त्यांचे प्राण वाचवण्यात पोलिस दलाला अपयश आलं.
Dec 13, 2022, 03:56 PM ISTगडचिरोलीच्या ग्यारापत्ती जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
Gadchiroli Naxal
Nov 13, 2021, 08:40 PM ISTVideo | Gadchiroli | महाराष्ट्रात मोठा घातपाताचा डाव ?
Gadchiroli Police Seized ID Bomb And Many More In Anti Naxal Operation
Sep 20, 2021, 03:40 PM ISTगडचिरोली | जवानांनी कुकर बॉम्ब असा केला नष्ट
Gadchiroli Police Found Bomb exclusive Visuals Of Ceasefire
May 22, 2021, 03:40 PM ISTगडचिरोलीत बॉम्बस्फोट, ३ पोलीस जखमी
गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातल्या बॉम्ब स्फोटात ३ पोलीस जखमी झाले. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडालीय.
Mar 5, 2018, 12:34 PM ISTगडचिरोली पोलिसांनी घातलं ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान
जिल्हा पोलिसांनी सिरोंच्या तालुक्यात ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
Dec 6, 2017, 01:18 PM ISTजानकरांच्या अडचणी वाढल्या, गडचिरोली पोलिसांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र
देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 16, 2016, 09:37 PM IST