gadar 2 the fastest film to earn 100 crores

सुपर फास्ट 100 कोटी कमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिला कोण?

 सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा रिलीज  होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनी देओलच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

Aug 14, 2023, 04:53 PM IST