नोट टंचाईचा फटका डाळिंब विक्रीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 08:39 PM IST'एपीएमसी'मधून फळ आणि भाजीपाल्याची सुटका!
फळे आणि भाजीपाला राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वगळण्याचा अध्यादेशाला राज्य मंत्रिमंडळानं तत्वत: मंजुरी दिली आहे.
Jun 28, 2016, 10:07 PM ISTफणसाचे गरे खा आणि तंदुरुस्त राहा
मुंबई : महाराष्ट्रात सामान्यतः वटपौर्णिमेच्या दिवशी फणसाला फार जास्त महत्त्व दिलं जातं.
Mar 16, 2016, 02:11 PM ISTहे आहेत पेरू खाण्याचे फायदे
मुंबई : पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे.
Jan 30, 2016, 05:04 PM ISTजलद गतीने वाळवा, फळं आणि भाजीपाला
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भाजीपाला वाळवणीसाठी सोलर टनेल ड्रायर यंत्र विकसित केले आहे, यामुळे फळे, भाजीपाला, औषधी वनस्पतीवर प्रकिया करण्यासाठी आता वेळ लागणार नाही. या संयंत्राच्या वापरातून गृहोद्योगनिर्मिती व्हावी, यावरही कृषी विद्यापीठाकडून भर दिला गेला आहे.
Oct 22, 2014, 12:07 PM ISTसावधान, फळे आणि भाज्यांमध्ये १४० टक्के जास्त किटकनाशके
कंज्युमर युनिटी अॅण्ड ट्रस्ट सोसायटीने (कट्स) रासयनिक शेतीपेक्षा जैविक/नैसर्गिक शेती करण्याबाबत चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी फळे आणि भाज्यांमध्ये १४० टक्क्यांपेक्षा जास्त किटकनाशके आढळल्याचे पुढे आले आहे.
Oct 17, 2014, 04:23 PM IST