fruit

Papaya Fruit: थंडीत पपई खाण्याचे 'हे' आहेत खूप फायदे, आरोग्य राहिल ठणठणीत

Health Benefits Of Papaya Fruit: आपण फळे नेहमीच खात असतो. मात्र, हिवाळ्यात पपई खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. थंडीत पपई खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते.  

Jan 31, 2023, 08:25 AM IST

Cholesterol कमी करायचं असेल तर आहारात 'या' फळाचा समावेश कराच!

योग्य आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतं.

Sep 10, 2022, 07:51 AM IST

केवळ 'हे' एक फळ Belly Fat कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर!

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढतेय.

Jul 23, 2022, 06:33 AM IST

Weight Loss: सकाळी उपाशी पोटी 'हे' फळ खा; Belly Fat होईल कमी

आहारात केवळ एका फळाचा समावेश तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भरपूर मदत करू शकतो.

Jun 17, 2022, 07:01 AM IST

याला फळांचा राजा नाही, तर 'आंब्यांचा राजा' म्हणावं लागेल, 21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा

आज आम्ही तुम्हाला अशा एक आंब्याबद्दल सांगणार आहोत. ज्याची फक्त किंमत ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

May 18, 2022, 06:58 PM IST

आंबा गोड आहे की आंबट? हे ओळखण्यासाठी 'या' टीप्स करतील तुमची मदत...

उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत आंब्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. परंतु यापैकी चांगल आणि पिकलेला आंबा कसा शोधायचा? 

May 11, 2022, 01:03 PM IST

टोमॅटो फळ आहे की भाजी? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर

टोमॅटोच्या गुणवत्तेवर नजर टाकली तर लक्षात येईल की, टोमॅटो हे एक फळ आहे, पण भाजीपाल्यांमध्ये त्याचा समावेश होण्याचीही काही कारणेही आहेत.

Jan 11, 2022, 02:00 PM IST

Alphonso : मोसमातील पहिला हापूस बाजारात; पाहा काय आहे किंमत

यंदाच्या मोसमातील हापूस आंब्याचं पहिलं फळ 

Nov 5, 2021, 02:45 PM IST

फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? जेवणानंतर लगेच फळं खावी का? जाणून घ्या

अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, अन्न खाल्ल्यानंतर फळांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. परंतु...

Aug 22, 2021, 09:29 AM IST

ही फळे कधीच एकत्र खावू नयेत, खात असाल तर आताच बंद करा

फळे आरोग्यासाठी चांगली मानली जातात. पण काही फळे एकत्र खाल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Aug 18, 2021, 09:09 PM IST

जगातील सर्वात महागडी ही 5 फळं तुम्हाला माहित आहेत का?

तुम्ही किती महागडे फळ आतापर्यंत घेतले आहे किंवा खाले आहे? 

Jul 12, 2021, 02:41 PM IST