लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मित्रांच्या हवाली केली पत्नी!
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांच्या हवाली पत्नीला देण्याची एक धक्कादायक घटना मुरादाबाद येथे घडली आहे. तब्बल एक महिना हा घाणेरडा प्रकार सहन केल्यानंतर महिलेने पतीच्या विरोधात कौटुंबिक कलह अंतर्गत तक्रार दाखल केली.
May 24, 2013, 01:37 PM ISTफेसबुकवर मित्र शोधणं आता आणखी सोपं
जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुक या सोशल मीडिया वेबसाईटने युजर्ससाठी नवं टूल आणलं आहे. `ग्राफ सर्च` असं या नव्या टूलचं नाव आहे. या टूलद्वारे कुठल्याही खास व्यक्ती, स्थळ, फोटो आणि इच्छित गोष्टी शोधणं सोपं होणार आहे.
Jan 16, 2013, 04:47 PM IST