friday

आजचे सोन्याचे भाव | दिनांक २४ ऑक्टोबर २०१८

पाहा काय आहे आजचा सोन्याचा भाव, २४ कॅरेट आणि २२ कॅरेट

Oct 19, 2018, 03:50 PM IST

शुक्रवारी होणार नोबेल शांती पुरस्कारांची घोषणा

आजपासून आठ तारखेपर्यंत रोज विविध क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर होणार आहेत.

Oct 1, 2018, 08:21 AM IST

अटलजींच्या निधनानंतर शुक्रवारी शाळा-कार्यालयांना सुट्टी

दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहीती दिली. 

Aug 16, 2018, 09:58 PM IST

शेअर बाजार कोसळला... एका मिनिटात २ लाख करोडचं नुकसान

अर्थसंकल्प २०१८-१९ जाहीर झाल्यानंतर सुरु झालेली शेअर बाजारातली पडझड अजुनही सुरूच आहे. 

Feb 9, 2018, 12:20 PM IST

'मोदी काका का गांव' रिलीजच्या आधीच बनलाय मस्करीचा विषय

 रिलीज होण्याआधी 'मोदी काका का गाव' सोशल मीडियावर मस्करीचा विषय बनला आहे. 

Dec 28, 2017, 03:24 PM IST

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शुक्रवारी

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शुक्रवारी

Nov 14, 2017, 10:33 PM IST

शुक्र है शुक्रवार है... पाहा कोणते चित्रपट झाले रिलीज...

 या  वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी, दोन मराठी तर एक इंग्लिश सिनेमा प्रदर्शित झालाये..हिंदीत श्रीदेवीचा मच अवेटेड 'मॉम' हा थ्रिलर सिनेमा प्रदर्शित झालाये..

Jul 7, 2017, 06:48 PM IST

शु्क्रवारीच चित्रपट रिलीज का होतो?

आपल्या देशात कोणताही नवीन चित्रपट हा शुक्रवारी प्रदर्शित केला जातो. मात्र नवीन चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित केला जातो याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...

Jun 27, 2016, 10:55 AM IST

सरकारी कर्मचारी दर शुक्रवारी वापरणार खादीचे कपडे?

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा जागर करणारी खादी आणि सध्याच्या काळात स्टाईल स्टेटमेंट खादी आणि त्यावर आधारित लाखो कारागिरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Mar 9, 2016, 06:16 PM IST

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे शुक्रवारी भूमिपूजन

बहुचर्चीत मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन  येत्या शुक्रवारी होणार आहे.

Jan 27, 2016, 08:09 PM IST

मुंबई : फिल्म फेअर अवार्ड सोहळा

फिल्म फेअर अवार्ड सोहळा

Jan 16, 2016, 09:44 PM IST

अचानक धन पाहिजे तर लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नाव घ्या

तुम्हांला अचानक पैशाची गरज पडल्यास तुम्ही काय कराल? नाही लक्षात येत तर धर्मशास्त्रात पुढील उपाय दिले आहेत. दिवाळीत लक्ष्मीची पूजा गणपतीसोबत केली जाते. अचानक पैसे पाहिजे असतील तर लक्ष्मी मातेला नाही तर त्यांच्या पूत्रांकडे धावा केला पाहिजे. 

Sep 23, 2015, 01:55 PM IST