fraud partner

या ५ गोष्टी सांगतात की तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देणार आहे

आज प्रेम होणं ही काही मोठं आणि अगदीच वेगळी गोष्ट राहिलेली नाही. अनेक जण आज रिलेशनशिप मध्ये राहतायंत. पार्टनरवर अनेकांचं खूप प्रेम असतं पण हाच पार्टनर जेव्हा तुमचा विश्वासघात करतो तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त दुख: होतं. प्रेमात अनेक जण इतके आंधळे होऊन जातात की आपला पार्टनर आपल्याला धोका देतोय हे ही कळत नाही.

Apr 30, 2016, 08:23 PM IST