लालूप्रसाद यादव यांच्या १२ मालत्तांवर सीबीआयचे छापे
हॉटेल हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या १२ मालमत्तांवर छापे मारले.
Jul 7, 2017, 09:45 AM ISTभ्रष्टाचारी मंत्र्याला सुनावली फाशीची सजा!
भ्रष्टाचारी मंत्र्याला... आणि फाशीची शिक्षा... तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता काय? नाही ही मस्करी नाही... चीनमध्ये खरोखऱच एका माजी रेल्वेमंत्र्यानं भ्रष्टाचार केला म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Jul 9, 2013, 11:57 AM IST