food poison

Wardha 57 School Students Food Poison From Khichdi Given From PT1M12S

खिचडीतून 57 विद्यार्थ्यांना विषबाधा; उलटी तापाचा होऊ लागला त्रास

खिचडीतून 57 विद्यार्थ्यांना विषबाधा; उलटी तापाचा होऊ लागला त्रास

Dec 11, 2024, 10:55 AM IST
Palghar Ashram Shala more Than 500 Hundred Student Affected By Food Poison PT1M5S

Palghar| डहाणूच्या 33 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

Palghar Ashram Shala more Than 500 Hundred Student Affected By Food Poison

Aug 7, 2024, 12:55 PM IST

Jalgaon: धक्कादायक! जळगावमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव इथल्या रुग्णांचां समावेश आहे. यावेळी पाणी पुरी खाल्यानंतर रूग्णांना सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास सुरु झाला आहे.

Jun 19, 2024, 09:23 AM IST

एकाच कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू; 7 जण गंभीर, भोपळ्याच्या भाजीमुळं आक्रित घडलं?

Food Poisoning: एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भोपळ्याची भाजी खाल्ल्याने तिन चिमुकल्यांवर ही वेळ ओढावली असल्याचे बोलले जात आहे. 

Aug 18, 2023, 12:11 PM IST

कल्याणमध्ये वडापाव खाल्याने तिघांना विषबाधा

कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात असलेल्या रुचिरा वडा पाव सेंटरमधून घेतले होते वडापाव

Jul 4, 2019, 08:46 PM IST

सावधान ! किचन टॉवेल जीवावर बेततोय - संशोधकांचा धक्कादायक दावा

स्वयंपाकघरातील स्वच्छतेवर आपलं आरोग्य अवलंबून असते. 

Jun 13, 2018, 10:51 AM IST

शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या देवगाव इथे मंगळवारी रात्री शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा झाली. वैतरणा नगर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व मुलींना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी दाखल करत त्या मुलींचा जीव वाचवला. 

Mar 28, 2018, 07:21 PM IST

मुंबईत ३२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

जोगेश्वरी पूर्व येथील बाल विकास शाळेतील विद्यार्थांना खिचडीतून विषबाधा झालीय.

Dec 13, 2017, 09:56 PM IST