Cooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !
cooking tips चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील.
Jan 9, 2023, 11:01 AM ISTPorn Star Martini का झाली Google वर सर्वात जास्त सर्च, कारण हैराण करणारं
सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं याची यादी गुगलने जाहीर केली आहे, यात पॉर्न स्टार मार्टिनी शोधलं जातंय सर्वाधिक
Nov 13, 2022, 04:21 PM ISTVinegar Hacks : केवळ स्वयंपाक नव्हे तर ‘यासाठी' वापरता येते व्हिनेगर, जाणून घ्या सविस्तर
जवळपास सगळ्या गृहिणी स्वयंपाक (Cooking) करत असताना व्हिनेगरचा (Vinegar) वापर करतात. प्रामुख्याने नूडल्स (Noodles) बनवताना याचा जास्त वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का?
Oct 2, 2022, 04:14 PM IST