following girls

भारतीयाकडून ऑस्ट्रेलियात महिलांचा फिल्मी पाठलाग

भारतीय तरूणाने दोन महिलांचा पाठलाग केल्याने त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. एका ३१ वर्षीय भारतीय तरुणाने २०१२ आणि २०१३ मध्ये दोन महिलांचा ‘बॉलिवूड स्टाइल‘ने पाठलाग केल्याप्रकऱणी हा खटला आहे.

Jul 24, 2014, 06:13 PM IST