flood in dubai oman

Dubai Rain: दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस अवघ्या 24 तासांत कसा झाला?

Dubai Rain: दुबईमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एरपोर्ट पाण्याखाली गेली. मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते या सर्व ठिकाणी केवळ पाणीच पाणी आहे. 

Apr 18, 2024, 06:53 AM IST