flood affected areas

Opposition Leader Ajit Pawar Visit Wardha Flood Affected Houses Ground Report PT2M18S

VIDEO | अजित पवार विदर्भ दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची पाहणी

Opposition Leader Ajit Pawar Visit Wardha Flood Affected Houses Ground Report

Jul 29, 2022, 03:25 PM IST

विदर्भातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना योग्य ती मदत देणार - फडणवीस

Rain damages fields in Vidarbha : विदर्भातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यात नुकसानीचा फडणवीसांनी आढावा घेतला आहे.  

Jul 19, 2022, 12:18 PM IST

केंद्रीय पथकाकडून नागपूर पूर्व विभागातील पूरग्रस्त भागाची पाहणी सुरु

 पूर्व विदर्भात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आजपासून सुरु केली. 

Sep 11, 2020, 09:43 PM IST

पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसामला रवाना

पीएम नरेंद्र मोदी आसाममधील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आसामला रवाना झाले आहेत. पीएम मोदी या दरम्यान एक उच्च स्तरीय बैठक देखील घेणार आहेत. य़ामध्ये पूर्वेकडील राज्य खासकरुन आसाम, अरूणाचल प्रदेश, नगालँड आणि मणिपूरमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा अहवाल घेतला जाणार आहे. बैठकीत या राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.

Aug 1, 2017, 10:38 AM IST