पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं पछाडणार?
Ghost Towns : एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी शांतता सुरुवातीला हवीहविशी वाटते तिच शांतता एका क्षणानंतर मात्र अंगावर येते.
Jan 18, 2024, 03:28 PM IST
Cloudburst : निसर्ग कोपतो तेव्हा काय घडतं? पाहा Top 3 व्हिडीओ
काही दिवसांपूर्वीच किन्नौर (Kinnaur) येथे दरड कोसळण्याच्या भयावह घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशातील (Lahaul Spiti ) लाहौल स्पिती (Spiti Valley) या भागावर निसर्ग नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Jul 28, 2021, 06:33 PM IST'हनिमून कपल्स'मुळेच केदारनाथमध्ये जलप्रलय
द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात अडकलेत.
Apr 13, 2016, 01:45 PM ISTजम्मूत जोरदार पाऊस, ८ जणांचा मृत्यू
जम्मू परिसरात आज मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पूर आणि भूस्खलनामुळे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला. पावसाचा तडाखा 23 गावांना बसलाय. पुराचा धोका कायम असल्याचे इशारा देण्यातआला आहे. 100 पेक्षा जास्त लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे.
Sep 4, 2014, 01:02 PM IST