हिमाचलमधील 'पाच राक्षसां'वर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, जाणून घ्या याबद्दल
हिमाचल विधानसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रसेवर पुन्हा हल्लाबोल चढवला. काँग्रेस मुक्तीचा नारा हा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विधानाचा आधार घेऊनच केलाय. ते भारताला जनसंघ मुक्त करु, असे म्हणायचे. दरम्यान, हिमाचलमधील पाच राक्षकांचा बिमोड करायचा आहे. त्यामुळे भाजपला सत्ता द्या, असे भावनिक आवाहन केले.
Nov 2, 2017, 05:30 PM IST