first round

In the first round of Baramati, Ajit Pawar is leading by 9291 votes PT3M9S

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच फेरीत सायना बाद

चीनच्या खेळाडून पराभूत 

Nov 13, 2019, 05:58 PM IST

World Cup flashback : साखळी फेरीतच टीम इंडिया बाहेर, कोच बॉब वूल्मर यांचा अकस्मात मृत्यू

 टीम इंडिया आणि पाकिस्तान. एकमेकांच्या कट्टर पांरपरिक प्रतिस्पर्धी. तसेच आशिया खंडातील महत्वाच्या टीमपैकी २ टीम. 

Jun 4, 2019, 02:55 PM IST

मागचा वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज पहिल्या राऊंडमध्येच बाहेर

मागचा अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज यंदा टुर्नामेंटच्या बाहेर गेली आहे.

Jan 18, 2018, 11:33 PM IST

व्हिनसचा विम्बल्डनमधील गाशा गुंडाळला

पाचवेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या व्हिनस विल्यम्सवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. रशियाच्या एलिना वेसनिनाने ३२ वर्षीय व्हिनसला ६-१ , ६-३ असे सहज नमविले. १९९७ मध्ये विम्बल्डन पदार्पण करणाऱ्या व्हिनसला पंधरा वर्षांत प्रथमच पहिल्या फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे.

Jun 25, 2012, 09:07 PM IST