first place

मुंबईच्या विद्यार्थिंनी आयसीएसई बोर्डात देशात पहिल्या

आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत  मुंबईतल्या दोन विद्यार्थिंनींनी देशात पहिलं आणि दुसरं स्थान मिळवलं आहे. पोद्दार शाळेतली आद्या मड्डी 99.75% मिळवून देशात पहिली तर जमनाबाई नर्सी स्कूलमधील मानसी पुग्गल 99.50% मिळवत देशात दुसरी आली आहे.

May 6, 2016, 07:41 PM IST

औरंगाबाद : मक्रणपूरमध्ये घुमला पहिला जय भीमचा नारा

मक्रणपूरमध्ये घुमला पहिला जय भीमचा नारा

Apr 14, 2016, 09:20 AM IST