firing

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली; 10 ठार

जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. गोळीबारानंतर बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

 

Jun 9, 2024, 08:06 PM IST
Malegaon Three Round Firing On Former Mayor PT2M18S

Video | मालेगावात माजी महापौरावर गोळीबार

Malegaon Three Round Firing On Former Mayor

May 27, 2024, 12:05 PM IST

पुण्यात चाललंय काय? कोयता गँगनंतर भलतीच दहशत, 3 दिवसांत तीनदा गोळीबार

Three Firing Incidents In Pune: पुण्यात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एकापाठोपाठ एक तीन घटना घडल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

Apr 18, 2024, 03:57 PM IST

सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर

Firing On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.

Apr 16, 2024, 07:24 AM IST

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवर 'या' मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावर एका मराठी अभिनेत्रीने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Feb 9, 2024, 04:18 PM IST

कार्यालयातून बोलावून 5 गोळ्या झाडल्या, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिसभाई कोण?

Abhishek Ghosalkar: फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्याचं म्हटलं गेलंय. 

Feb 8, 2024, 09:34 PM IST

फेसबूक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला, गोळीबाराचा लाईव्ह Video

Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Feb 8, 2024, 09:07 PM IST

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसरमधल्या माजी नगरसेवकावर गोळीबार

Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. 

Feb 8, 2024, 08:09 PM IST