सांगलीत केमिकल टॅंकर आणि ट्रकच्या धडकेनंतर भडकली आग (व्हिडीओ)
भरधाव ट्रक केमिकलच्या टँकरला येऊन आदळला आणि हाहाकार माजला.
Dec 22, 2018, 04:50 PM ISTमुंबई | कामगार रुग्णालयातील आगीमुळे दहावा बळी
मुंबई | कामगार रुग्णालयातील आगीमुळे दहावा बळी
Mumbai Andheri Fire Datta Kishore Narwade Dead During Treatment Update At 12 PM
Andheri Fire : कामगार रुग्णालय आगीत ९ जणांचा बळी
अंधेरी कामगार रुग्णालयाला सोमवारी लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा बळी गेलाय. आज दुसऱ्या दिवशीही आग.
Dec 19, 2018, 10:13 PM ISTअंधेरीच्या कामगार रुग्णालयाला पुन्हा आग
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल
Dec 19, 2018, 08:40 PM ISTAndheri Fire : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेय.
Dec 18, 2018, 05:40 PM ISTमालाडमध्ये झोपडपट्टीला भीषण आग
खरोडी तलावाजवळ असलेल्या तीन ते चार झोपड्यांना दुपारी आग लागली.
Dec 9, 2018, 05:46 PM ISTकोल्हापुरात गोळीबार, गुंड काळबा गायकवाड गंभीर जखमी
कुख्यात गुंड विजय ऊर्फ काळबा गायकवाड हा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाला.
Dec 6, 2018, 07:08 PM ISTठाण्यात मध्यरात्री बाईक पेटवल्या, नऊ गाड्या जळून खाक
हा प्रकार कुणी आणि का केला याविषयी पोलिसांचा अधिक तपास सुरू
Dec 6, 2018, 11:41 AM ISTअंधेरीत इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू
१००१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये हे मृतदेह आढळून आले.
Nov 13, 2018, 11:27 PM ISTवसईत पुन्हा अग्नीतांडव, कागदाच्या गोदामाला आग
शॉर्ट सर्किट किंवा फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज
Nov 9, 2018, 11:08 AM ISTमालडब्याला आग; पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबली
आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने अनर्थ टळला
Nov 9, 2018, 10:03 AM ISTआंदोलन चिघळलं; सांगलीत साखर कारखान्याच्या कार्यालयाला आग
ऐन दिवाळीत 'ऊस पेटला'
Nov 9, 2018, 09:52 AM ISTफटाक्यांमुळे मुंबई-पुण्यात अग्नीशमन दलाची डोकेदुखी वाढली
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या
Nov 8, 2018, 08:56 AM ISTकेमिकल कंपनीला आग, चार कामगार होरपळले
स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्रथमिक माहिती
Nov 6, 2018, 09:34 AM IST