fine

आली लहर केला कहर! भाऊने डायरेक्ट कारच्या छतावर पुशअप मारले

धावत्या कारवर तरुणाला पुशअप मारताना पाहून हायवेवरुन जाणारे इकर वाहनचालक एकदम शॉक झाले. वाहनचालकांनी मोबाईल काढून यांची स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद केली. 

May 31, 2023, 07:13 PM IST

Facebook ला 10700 कोटींचा दंड, युर्जर्सचा वैयक्तिक डेटा दुसरीकडे ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप

यापूर्वी देखील फेसबुकवर डेटा चोरी तसेच डेटाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आता मेटावर डेटा ट्रान्सफर झाल्याचा आरोप झाला असून दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

May 22, 2023, 07:42 PM IST

Pune News : नागरिकांनी हे सगळं बंद करावे... कबुतरांना धान्य खायला घालणाऱ्यांना आता 500 रुपये दंड

Pune News : जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी काही जण कबुतरांना धान्य खायला घालतात. पुण्य मिळवण्याच्या उद्देषाने स्वस्तातला उपाय म्हणून लोक हे करतात. अनेक प्राणी मित्रही भूतदया म्हणून कबुतरांची निगा राखतात. मात्र हेच अनेकांच्या जीवावर उठू शकतं

Mar 13, 2023, 04:29 PM IST

उघड्यावर अन्न टाकताय?? एक लाखांचा दंड भरायला तयार राहा; महापालिका उचलणार कठोर पावलं

जागतिक भूक निर्देशांकात भारत 107 व्या स्थानी आहे

Oct 28, 2022, 10:54 AM IST
Good News For Pune As Traffic Police Wont Fine For Ten Days Of Diwali Festival PT46S

VIDEO । दिवाळीत पुणेकरांना दंड नाही

Good News For Pune As Traffic Police Wont Fine For Ten Days Of Diwali Festival

Oct 19, 2022, 10:20 AM IST

Traffic Rules: Traffic पोलिसांनी अडवल्यानंतर तुम्हीही या चुका करता का? थांबा आधी हे वाचा

Traffic Rules: तुम्हाला अडचणीत यायचे नसेल तर वाहन चालवताना काही महत्तवाचे कागदपत्र नेहमी सोबत ठेवा.

Sep 15, 2022, 12:50 PM IST

आता बरा आहे, पण पुढे काय होईल माहित नाही; कोरोनातून बरं झाल्यानंतरही Rohit Sharma असं का म्हणतोय?

रोहितच्या नेतृत्वाखाली 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

Jul 7, 2022, 02:31 PM IST

मंत्रालयाबाहेरच आमदाराला विनामास्क पकडलं; पोलिसांनी तत्काळ ठोठावला दंड

देशात सध्य़ा ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधीच कंबर कसली आहे.

Dec 16, 2021, 02:02 PM IST

रेल्वेने एका चुकीवर प्रवाशांकडून 100 कोटींहून अधिक वसूल केले, तुमच्याकडूनही चुकून असं होतंय का?

दूरच्या प्रवासासाठी स्वस्त आणि मस्त प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास. अनेक जण लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला पसंती देतात. 

Dec 7, 2021, 09:19 PM IST
Traffice Rules Get More Strict With Heavy Fine To Break Rules PT3M9S