जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांची घाटीत काळोख करण्यासाठी नवी शक्कल
स्थानिकांना त्रास देण्यासाठी नवा पर्याय
Oct 29, 2019, 08:21 AM IST...म्हणून शाहरुख घराणेशाहीचा नवा 'किंग'; नेटकऱ्यांची टीका
पाहा असं झालं तरी काय .....
Jun 19, 2019, 10:28 AM ISTदुध भेसळ विरोधात डबेवाल्यांचा पुढाकार
Aug 20, 2016, 11:37 PM ISTफेसबुकवर २ मिनिटात ओळखा बोगस अकाऊंट
फेसबुकवर तुम्हाला अनेक फ्रेन्डरिक्वेस्ट येतात, पण यात काही लोकांना फेक प्रोफाईल बनवण्याचा रोग आहे. यामुळे अनेक जण रिक्वेस्ट स्वीकारत नाहीत, पण यामुळे अनेक चांगल्या व्यक्तीही दुरावतात, अनेकांचे ओरिजन प्रोफाईल असले तरी ते स्वीकारले जात नाहीत.
Jul 12, 2016, 06:31 PM ISTआजच्या युगात प्रेम झालंय दुर्मिळ... ही आहेत पाच कारण!
बॉलिवूड सिनेमांत हिरो-हिरोईन प्रेम करतात... मग मध्ये कुणीतरी आडवं येत... आणि मग अशाच अनेक अडचणी पार करून अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकतात... आणि मग 'अॅन्ड दे लिव्हड हॅपीली टुगेदर' अशी पाटी दिसते...
Mar 29, 2016, 01:39 PM ISTजेव्हा घरात अचानक समोर आला ९ फुटाचा मगर
घरात जर अचानक ९ फुटाचा मगर तुमच्या समोर आला तर... ? सगळेच घाबरून जातील असा अचानक न बोलवलेला पाहुणा पाहून आणि जेव्हा तो मगर असेल तर मग विचारायलाच नको.
Mar 5, 2016, 05:32 PM ISTपाहा, तुमच्या फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्टकडे कोण करतंय दुर्लक्ष
आपल्याकडे कुणीतरी दुर्लक्ष करतंय ही भावना खूप त्रासदायक असते... अनेक जण समोरासमोर दुर्लक्ष करताना दिसतात... पण, फेसबुकवर आपल्याकडे कुणी दुर्लक्ष केलंय हे कसं कळणार?
Feb 3, 2016, 01:07 PM ISTप्रियांका भाड्याच्या घरातून स्वप्नातल्या बंगल्यात
मुंबईत हवं तसं घर घेणे, कुणासाठीही सोपी गोष्ट राहिलेली नाही, बॉलीवूड स्टार प्रियांका चोपडालाही याबाबत तसाच अनुभव आलाय, पण शेवटी तिच्या मनातलं घर तिला मिळालं आहे.
Jul 22, 2015, 02:40 PM ISTवाळूंज : बाईक जाळणारे अजूनही मोकाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:05 PM ISTभारतीय वैज्ञानिकांना सापडली हिमालयात संजीवनी बुटी?
भारतीय वैज्ञानिकांना हिमालयाच्या वरील भागात एक विशेष बुटी सापडली आहे. वैज्ञानिकांनी दावा केला हे रोप अशी औषधी आहे की जी आपल्या इम्युन सिस्टिमला रेग्युलेट करू शकते. तसेच पर्वतीय भागात आपल्या शरीराने कसा रिस्पॉन्स द्यायला हवा यासाठी मदत करते. तसेच ही बुटी आपल्याला रेडिओअक्टिव्हिटीपासून वाचविते
Aug 26, 2014, 05:58 PM IST