financial tips

New Pesion Rules: फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा? ९९% लोकांना माहीत नसेल उत्तर

काही दिवसांपूर्वी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने एका आदेशात म्हटले होते की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शन यादीतून मुलीचे नाव काढता येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा आहे?

Nov 6, 2024, 10:17 AM IST

1 जूनपासून होणार 5 मोठे बदल! प्रत्येक कुटुंबावर आणि तुमच्या खिशावरही होणार परिणाम

Rule Change From 1st June 2024 : आपल्या देशात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक बदल होत असतात. येत्या 1 जून 2024 ला अनेक मोठे बदल होणार असून त्याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर होणार आहे. 

May 29, 2024, 11:08 AM IST

पगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!

50-30-20 Budget Rule: पगार कसा संपतो हे अनेकांना कळतही नाही. अशावेळी महिन्याचे आर्थिक बजेट बनवत असताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 

Nov 8, 2023, 04:16 PM IST

नोकरी सोडून बिझनेस करायचाय ? मग हे लक्षात ठेवाच

आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत त्याचा फायदा तुम्हाला व्यवसाय करताना नक्की होईल.

Aug 21, 2017, 01:52 PM IST