film uploaded

ट्रेलरऐवजी संपूर्ण चित्रपटच रिलीज, चूक ध्यानात येताच धावाधाव

 येत्या ३१ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  जॉन मॅथ्यू हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. तर, रिचार्ड कॅबराल यांनी चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साखारली आहे.

Jul 7, 2018, 09:44 AM IST