fifa golden boot winners list

FIFA World Cup 2022 : 21 फिफा वर्ल्डकपमध्ये 27 खेळांडूना Golden Boot, जाणून घ्या नावं

Golden Boot:  फिफा वर्ल्ड कप ही दर 4 वर्षांनी आयोजीत केलं जातं. यंदा फिफा वर्ल्डकपचं 22 वं वर्ष आहे. आजपासून रंगणाऱ्या फिफा वर्ल्डकपमध्ये 32 देश आपलं नशीब आजमावणार आहे. स्पर्धेत जो सर्वाधिक गोल करतो त्याला गोल्डन बूटने सन्मानित केलं जातं.

Nov 20, 2022, 09:46 AM IST