field

Ruturaj Gaikwad : सुरक्षा तोडून तो ऋतुराजकडे पोहोचला आणि...; चाहत्याने केलेल्या 'त्या' कृत्याचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad : 15 जून रोजी पुणेरी बाप्पा ( Puneri Bappa ) आणि कोल्हापूर टस्कर्स ( Kolhapur Tuskers ) यांच्यामध्ये सामना झाला. यामध्ये ऋतुराजच्या पाया पडण्यासाठी या चाहत्याने सुरक्षा रक्षकांना चकमा दिला आणि मैदानावर पोहोचला. दरम्यान त्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. 

Jun 19, 2023, 06:37 PM IST

Yeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी

Yeola Gudi Padwa :  मराठी नववर्षानिमित्ताने शेतकऱ्याने अनोखी गुढी शेतातच उभारली. पिकाला हमीभाव मिळू दे, अशी या शेतकऱ्याने मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या अनोख्या गुढीपाडव्याची जोरदार चर्चा होत असून राज्य सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Mar 22, 2023, 12:53 PM IST

INDW vs AUSW: भाग यहां से @#@#...; कॅचनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूला Shefali Verma कडून शिवीगाळ

शेफालीने तिचा उत्तम कॅच घेतला आणि कती आऊट झाली. यावेळी शेफालीने तिला शिवीगाळ केली आणि मैदानाच्या बाहेर जाण्यास सांगितलं.

Feb 23, 2023, 08:48 PM IST

IND vs AUS : Mohammed Siraj आणि Steven Smith यांच्यात मैदानात राडा; नागपूर टेस्टचा पहिला दिवस गाजला

पहिल्याच टेस्ट सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्टेलियाच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. दरम्यान या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steven Smith) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांच्यामध्ये खटके उडाल्याचं पाहायलं मिळालं.

Feb 9, 2023, 03:49 PM IST

IND vs NZ : सामन्यानंतर मैदानातच चहल आणि कुलदीप यांच्यात वाद; Video होतोय व्हायरल

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यामध्ये वाद झाला. अखेर यामध्ये सूर्यकुमार यादवने या मध्यस्ती करून त्यांचं भांडण मिटवलं.

Jan 30, 2023, 04:14 PM IST

असा कसा विसरभोळा Rohit sharma....; मैदानात फलंदाजीसाठी येताना बॅटच आणायला विसरला? Video झाला व्हायरल

टॉस जिंकल्याने रोहित शर्माला प्रथम निर्णय विचारण्यात आला होती. मात्र यावेळी त्याने निर्णय सांगण्यासाठी तब्बल 20 मिनिटं घेतली आणि आपला निर्णय घेतला.

Jan 22, 2023, 03:30 PM IST

Shakib Al Hasan ला भर मैदानात राग अनावर; अंपयारशीही केली बाचाबाची!

पाकिस्तान आणि बांगलादेश या सामन्यामध्ये शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) च्या कृत्याची चर्चा होतेय. या सामन्यात शाकिबला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.

Nov 6, 2022, 05:31 PM IST

Maharashtra Politics : आजारपणातही शरद पवार मैदानात; विरोधकांचा होणार पॉवरफुल्ल गेम?

शरद पवारांना (Sharad pawar) त्यांचे कार्यकर्ते 80 वर्षांचा तरुण म्हणतात. वयाच्या 80 व्या वर्षात पवार पायाला भिंगरी लावून राज्याचा (Maharashtra) दौरा करतात, कधी दिल्लीत जातात. कोरोना (Corona) परिस्थितीत जेव्हा राज्यातले अनेक नेते घराबाहेर पडायला घाबरत होते तेव्हाही पवार राज्याचा दौरा करत होते, शेतक-यांच्या बांधावर जात होते. पवारांच्या या उत्साहाचा हेवा त्यांच्या विरोधकांनाही वाटतो. 

Nov 5, 2022, 10:48 PM IST

Rohit Sharma ने जोडले हात तर चहरकडून शिवीगाळ; असं नेमकं काय घडलं मैदानात?

या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगलाच फटका बसला.

Oct 5, 2022, 11:59 AM IST

भर मैदानात धुडगूस; 'तो' Rohit Sharma जवळ आला आणि पुढे जे झालं ते धक्कादायक!

एका चाहत्याने सामन्यादरम्यान सर्व मर्यादा ओलांडल्या.

Sep 29, 2022, 12:33 PM IST

CWG 2022: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये मैदानावर उतरली Corona Positive खेळाडू आणि पुढे...

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये रविवारी रात्री अंतिम सामना गंला. पण या सामन्यात सर्वांना धक्का बसेल अशी घटना घडली.

Aug 8, 2022, 08:33 AM IST

कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है! एक-दोन नव्हे तर 3-3 अर्शदीप सिंह उतरले मैदानात?

ही परिस्थिती पाहून चाहतेही गोंधळले होते.

Aug 3, 2022, 10:53 AM IST

VIDEO: फलंदाजीमध्ये फ्लॉप होऊन पुन्हा बेजबाबदारपणे वागला Virat Kohli; भर मैदानात केलं असं की...!

कोहली बाद झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती.

Jul 10, 2022, 10:34 AM IST

कर्णधार असावा तर असा; टेस्टच्या 5 दिवशी मैदानावर उतरला Rohit Sharma आणि...

सामन्याच्या पाचव्या दिवशी टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर पोहोचला होता.

Jul 6, 2022, 09:34 AM IST

VIDEO : आऊट दिल्यानंतर संतापला Virat Kohli; भर मैदानात अंपायरला केला सवाल

जेव्हा विराटला अंपायरने आऊट दिलं तेव्हा विराट खूपच नाराज दिसला 

Jun 24, 2022, 08:41 AM IST